विनायक मेटे मराठा समाजाच्या हितासाठी ते काम करत नाहीत : सुरेश पाटील

Sakal 2021-04-28

Views 458

कोल्हापूर - आमदार विनायक मेटे यांची आमदारकीची मुदत संपत आली आहे. त्यांनी आता अशा पद्धतीचे राजकारण केले तरच त्यांची आमदारकी जिवंत राहणार आहे; पण मराठा समाजाच्या हितासाठी ते काम करत नाहीत, असं माझं स्वत:चं मत आहे. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, प्रलंबित मागण्यांसाठी जर आंदोलन कराचये असेल तर त्यांनी पुणे येथे 19 तारखेला होणाऱ्या गोलमेज परिषदेत यावे आणि आपली स्वच्छ भुमिका मांडावी, असं माझं प्रामाणिक मत आहे, असे मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS