आज ना उद्या प्रत्येकाला जायचे आहे; काेराेनाला घाबरु नका : उदयनराजे भाेसले

Sakal 2021-04-28

Views 159

सातारा : हा कोरोना कधी संपणार हे कोणीच सांगू शकणार नाही. आज ना उद्या प्रत्येकाला जायचे आहे. त्यामुळे घाबरू नका, काळजी घ्या असा सल्ला साताऱ्यातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला दिला आहे.
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Covid19 #Coronavirus #Udayanraje #UdayanrajeBhosale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS