कुणी केले पहा लॉकडाउननंतर पहिले आंदोलन

Sakal 2021-04-28

Views 311

बुलडाणा : कोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आंदोलने बंद झाली होती. मात्र, आज चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी मका खरेदीसाठी आंदोलन करून आंदोलनांचे लॉकडाऊन देखील ओपन केले आहे.
#BJP #MLA #Shwetamahale #buldana #maharashtra #marathinews #vidharbha #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS