सोलापुरात तीन महिन्यांपासून विडी कारखाने बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे.
अशात महापालिका आयुक्त विडी कामगारांना घरोघरी जाऊन विड्या गोळा करण्यास व पान- तंबाखू देण्यास सांगत आहेत; परंतु शहरातील झोपडपट्ट्यांचा परिसर, अरुंद रस्ते यामुळे रहदारीच्या रस्त्यावर उलट गर्दी वाढून कोरोनाचा संसर्ग वाढेल. त्यामुळे आयुक्तांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्यच नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कामगार सेलने केलेले आंदोलन. सविस्तर बातमी वाचण्यासाठी www.esakal.com ला भेट द्या.
#solapur #maharashtra #trending