कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग अद्याप टळायचा आहे. शाळेच्या गोड आठवणीत शालेय विद्यार्थी, शिक्षक वर्ग रमला आहे. शाळांचा परिसर मात्र नीरव शांततेत आहे. कोरोनाचे संकट कधी टळणार आणि शाळा कधी सुरू होणार, याची विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे. त्याचं देवाळे ( ता. करवीर) येथील विद्यामंदिरच्या परिसरातील हे बोलकं चित्र
संकल्पना, व्हिडिओ, एडिटिंग : बी. डी. चेचर
बातमीदार : संदीप खांडेकर
विशेष सहकार्य : साईनाथ पाटील