अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याची भावना आहे. शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे की आम्हाला भीक नको सहकार्य करा. पाहा त्यांची व्यथा..
#nagpur #maharshtranews #marathinews #sakal #Sakalnews #viral #viralvideos #viralvideo #viralnews