#SakalMedia #GeetaMali #Accident #Nashik #Mumbai-Nashik highway
...असा घडला गायिका गीता माळींचा थरारक अपघात
इगतपुरी : नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी यांची गाडी गॅस टँकरला धडकल्याने या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मुंबईहून नाशिककडे येत होत्या. शहापूर येथे रस्त्याच्या बाजूला गॅस टँकर क्र. (MH-48 AY 4756) थांबला होता. त्या टँकरला माळी यांची कार मागून धडकली. हा अपघात गुरुवारी (ता.14) दुपारी झाला. अपघातात त्यांचे पती विजय माळी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID:
[email protected]