#कारणराजकारण
मुक्काम पोस्टः बारामती लोकसभा मतदारसंघ
आम्ही पोहोचलो आहोत राहू, ता. दौंड इथं. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचं हे सासर. त्याचे पती आमदार राहूल कुल यांचं हे गाव.
लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात लोकांमधून जाणून घेतो आहोत लोकांच्या भावना #लाईव्ह!
#पुणे जिल्ह्यातल्या चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट गावातून.
आपल्यालाही सहभागी व्हायचंय...?
कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग
पाहात राहा #कारणराजकारण
(सहभागः Samrat Phadnis, Ashok Gavhane)