'लोकांना प्रश्न पडला.. स्वप्नं आणि तीही विकत मिळतात? जगात काय काय विकलं जाईल आणि खरेदी करता येईल हे लोकांना ठाऊक होतं. लोक एवढेही बुद्धू नव्हते...' ऐश्वर्य पाटेकर यांची 'स्वप्नविक्या' ही कथा सकाळच्या 'तनिष्का' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. ही कथा व्हिडिओ माध्यमातून रसिकांसाठी आम्ही सादर करत आहोत.
(कथा वाचनः माधव गोखले)