lalbaugcha raja, ganeshotsav

Sakal 2021-04-28

Views 1

लालबागचा राजा... (व्हिडिओ)
लालबाग हे सर्वांचंच आकर्षण. लालबागच्या साध्या मुखदर्शनासाठीदेखील भाविक तासन्‌तास रांगेत थांबतात. वर्षभर वाट पाहिल्यानंतर अखेर तो क्षण आला, आणि भाविकांनी लालबागच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS