Ganeshotsav: मुंबईतील Lalbaugcha Raja मंडळाचा गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय; आरोग्योत्सव साजरा करणार

LatestLY Marathi 2020-10-27

Views 820

कोरोनाचा परिणाम येणाऱ्या सण उत्सवांवरही होत आहे.लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.मुंबईतील Lalbaugcha Raja मंडळाचा गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS