स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अप्पांना रस्त्यावरील काही टवाळखोर मुलांनी धक्काबुक्की केली. तर अंकिताच्या आईने अंकिताला अभिषेकच्या बाजूने बोलण्यापासून रोखलंय. अरूंधतीने अंकिताला चांगलंच खडसावलं आहे. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.