स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अभिषेकचं लग्न ठरल्याने आई-अनिरूद्ध निवांत बोलत असतात. ते आठवणीत रमतात. तर साहिल ईशाला त्यांचा फोटो दाखवत ब्लॅकमेल करतो. त्याने ईशा पूर्ण कोलमडते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात .. पहा आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli,Video Editor- Ganesh Thale.