सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात एका बाबांना भेटायला दोन शिष्य आले आहेत. पण बाबांची सेवा करण्याच्या नादात काय नेमकं काय घडत बघूया. असेच विनोदी स्किटसाठी नक्की बघा महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार सोम.-गुरु., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale