महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रसाद खांडेकरने अलिक़डेच लावणी सम्राज्ञीची भूमिका सादर केली होती. यात त्याने नऊवारी साडी नेसून स्टेजवर धुमाकूळ घातला होता. या स्कीटच्या आधी मेकअप रुममधले काही क्षणचित्र खास प्रसादने एक्सक्लुसिव्हली फक्त लोकमत फिल्मीशी शेअर केलेयत....
#PrasadKhandekar ##lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber