पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथील काही पोल्ट्रीमधील कोंबड्यांनी मागील आठ दिवसापासून अंडी देणं बंद केले आहे. यामुळे तेथील पोल्ट्री चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पोल्ट्री चालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहे.
#poultryfarming #covid19 #LockdownImpact