झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत दत्ता वाड्यावर येऊन सरिताला घेऊन जात असतो. पण ती जात नाही. त्यावरून माई चिडते आणि दारूमुळे दत्ताने स्वतःची आणि मुलीची वाट लावली म्हणते. पूर्वा कुठे असेल ? तिच्यावर कोणतं संकट आलं आहे ? Reporter : P.ooja Saraf Video editor : Omkar Ingale