घराघरात पोहोचलेली झी मराठीवरील लोकप्रिय मालिका \'रात्रीस खेळ चाले 2\' ने 29 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना सर्व प्रेक्षक प्रचंड मिस करत होते. अखेर झी मराठीवर \'रात्रीस खेळ चाले 3\' या मालिकेचा टीजर समोर आला आहे. जाणून घ्या अधिक.