कलर्स मराठी अवॉर्ड्स सोहळा २०२० ला अभिनेत्री कुंजिका काळवींट आणि अभिनेत्री श्रुती अत्रेने हजेरी लावली. जाणून घेऊया त्यांच्या villain act विषयी या मुलाखतीमध्ये. पाहायला विसरू नका कलर्स मराठी अवॉर्ड्स २०२० रविवार, २१ मार्चला फक्त कलर्स मराठीवर. Reporter: Kimaya Dhawan Video Editor: Omkar Ingale