क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी. स्री शिक्षणासाठी आयुष्य वाहिलेल्या, महात्मा फुले यांच्याकडून अक्षरांची ओळख झाल्यानंतर त्यावेळचा समाजविरोध पत्करून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना साक्षर करण्याचे काम केले. त्यांना अभिवादन करण्यासाठी युवा कार्यकर्ते व नागरिक सहकुटुंब सारसबाग येथे आले होते.
#pune #sakalmedia