Pune laxmi road | पुण्यात चक्क, साडीविक्री करतात मूकबधिर | SakalMedia
पुणे : मुकबधीर लोकांचे पुनर्वसना संबंधी अनेक प्रकल्प आहे. पण पुण्यातील एका दुकानदाराने चक्क साडीच्या दुकानात मुकबाधिराना काम दिले आहे. मुख्य प्रवाहातील व्यावसायिकाने प्रथमच असे पाऊल उचलले आहे. (व्हिडीओ प्रमोद शेलार) (In Pune, deaf and dumb people sell sarees)
#pune #Laxmiraod #Sareeshop #shopkeeper #Deafanddumb