: खगोलशास्रातील अमर्याद शक्यतांची दारे खुली करणारी जगातील आजवरची सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण लवकरच अस्तित्वात येत आहे. स्क्वेअर किलोमीटर अरे, #SKA नावाच्या या दुर्बिणीची भारतातील नोडल संस्था असलेल्या #NCRA चे संचालक डॉ. यशवंत गुप्ता यांच्याशी साधलेला संवाद...!