Bomb Scare Outside Mukesh Ambani\'s House: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये स्फोटकांसह पोलिसांना सापडले पत्र

LatestLY Marathi 2021-02-26

Views 2

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलिया या निवासस्थानी आज संध्याकाळी एक संशयास्पद हिरव्या रंगाची कार आढळल्याने खळबळ उडाली. त्या कारमध्ये निनावी पत्र ही आढळले आहे, जाणून घ्या सविस्तर बातमी.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS