Rajesh Tope MH Health Minister Tested COVID-19 Positive: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोविड ची लागण

LatestLY Marathi 2021-02-19

Views 27

गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते कोरोनाच्या जाळ्यात ओढले गेलेले पहायला मिळत आहेत. आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही कोविड-19 ची लागण झालेली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS