देशभरात कोरोनाचे लसीकरण युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाच्या संख्येतवाढ होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मुंबईसाठी नवी नियमावली बनविली आहे. जाणून घेऊयात काय आहे ती नियमावली.