सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत विराटच्या डोळ्यांसमोर देवळाचं दार पुन्हा उघडल्याने पाटलांचा त्याच्यावरील विश्वास उडेल या शंकेने विराट काळ्या शक्तीचा वापर करतो. आणि त्यामुळे दादासाहेबांना हृदयविकाराचा झटका येतो. तर विराट अमोघला आर्यापासून दूर करण्यासाठी सईला हाताशी घेतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale