आई माझी काळूबाई 2nd June Full Episode Update | Aai Mazi Kalubai Today's Full Episode | Sony Marathi

Rajshri Marathi 2021-06-03

Views 2

सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत आर्याला काहीही त्रास होत नसलेला पाहून चिडलेल्या मालती आणि सई आर्याच्या गोळ्या बदलतात त्यामुळे तिच्या पोटात दुखू लागतं . आर्याला होणार त्रास बघून काळूबाई पाटीलवाड्यात प्रकट होते. मालिकेत काय घडणार पाहूया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS