सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या मराठा आरक्षणाचं प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे. कोरोना संकटकाळात ही सुनावणी ऑनलाईन सुरू होती पण आता प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी अशी आग्रही भूमिका सरकारकडून करण्यात आली आहे. पुढील सुनावणी 8 मार्च पासून सुरू होणार असल्याचं सांगत एक वेळापत्रक जारी केले आहे.