राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी "हीच योग्य वेळ आहे", अशा शब्दांत सूचक वक्तव्य केलं आहे.
#PrakashAmbedkar #DhananjayMunde