सुरक्षा काढणं किंवा ठेवणं यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेसी आहे व ती ठेवली नाही तरी देखील आम्हाला काही अडचण नाही. असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी आज लोणावळा येथील पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.
#DevendraFadnavis