Varsha Gaikwad On School Reopening: 5वी ते 8वी च्या शाळा सुरु होण्याबाबत महत्वाची माहिती

LatestLY Marathi 2021-01-05

Views 2

कोरोनाकहर कमी होत असल्याने राज्य पुन्हा एकदा स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. त्याच आधाराव टाकत शिक्षण विभाग शाळा सुरु करत आहे. इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS