Health Benefits Of Curd: दररोज दही खाण्याचे \'हे\' आश्चर्यकारक फायदे माहीत आहेत का तुम्हाला

LatestLY Marathi 2021-01-03

Views 21

दही हे एक भारतीयांच्या जेवणाच्या ताटातील एक महत्त्वाचा भाग आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार दहीमध्ये असलेले घटक शरीराला अनेक प्रकारे फायदा करतात. हे प्रो-बायोटिक फूड कॅल्शियम समृद्ध आहे. कॅल्शियमची उपस्थिती दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते. कॅल्शियमबरोबरच, हे जीवनसत्त्वे आणि शरीरासाठी आवश्यक असलेल्या इतर अनेक पौष्टिक पदार्थांनी देखील परिपूर्ण आहे.1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS