Benefits Of Makhana: वजन घटवण्यापासून ते मानसिक ताण कमी करण्यापर्यंत सगळ्यांवर उपयुक्त आहे मखाना

LatestLY Marathi 2021-01-02

Views 84

मखानाची मिठाई,नमकीन आणि खीरही बनवली जाते.मखाना पोषण समृद्ध आहे, कारण त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, लोह, जस्त इत्यादी भरपूर प्रमाणात आहे. जाणून घ्या मखानाचे फायदे1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS