No Marathi No Amazon: अ‍ॅमेझॉन विरोधात MNS आक्रमक; मुंबईत झळकवली ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ ची पोस्टर्स

LatestLY Marathi 2020-12-18

Views 13

Amazon कडून मराठी भाषेचा वापर व्हावा, अशी मागणी मनसे गेले अनेक दिवसांपासून करत आहे. आता मात्र मनसे ने आक्रमक भूमिका घेतली आहे.मनसेने अ‍ॅमेझॉनविरोधात No Marathi, No Amazon असा मजकूर लिहलेली पोस्टर्स मुंबईभर लावली आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS