Uddhav Thackeray \'या\' निर्णयाने जिंकली सर्वांची मने; व्हिडिओ सोशल मिडीयावर होतोय व्हायरल

LatestLY Marathi 2020-12-14

Views 255

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाहा तो व्हिडिओ.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS