Mumbai Local Update: 15 डिसेंबरनंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होणार? 'हे' असतील नियम

LatestLY Marathi 2020-12-10

Views 30

काही आठवड्यांपूर्वी मुंबई ची लाइफ लाईन समजली जाणारी लोकल सेवा महिलांसाठी ठरविक वेळेसाठी सुरु करण्यात आली. आता लोकलसेवे संदर्भात एक महत्वाची बातमी हाती येत आहे. 15 डिसेंबर नंतर लोकल सेवा सुरु करण्याचा प्रशासनाचा मानस असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS