मेट्रोमध्ये कोरोना व्हायरसबद्दल प्रँक केल्यामुळे न्यालायाने सुनावला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 5.5 लाखांचा दंड

DivyaMarathi_DB 2020-02-12

Views 283

मॉस्को- रशियातील एका प्रँकस्टरला कोरोना व्हायरसबद्दल प्रँक करणे पडले महागात तरुणाला सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना भयभीत करणे आणि त्रास देण्याच्या आरोपाखाली 5 वर्षांची शिक्षा आणि जवळपास (5 लाख रूबल)55 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS