वुहान(चीन)- हे चीनमधील वुहान शहर आहे कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी येथे मोठे अभियान सुरू करण्यात आले आहे त्यानुसार संपूर्ण शहरात औषधं फवारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे चीनमध्ये आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळ मृत्यू झालाय तर 40 हजारांपेक्षाही जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत