अहमदाबाद- येथे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार करण्यात आले आहे या स्टेडियममध्ये 1 लाक 10 हजार आसन क्षमता आहे हे स्टेडियम 63 एकर जमिनीवर बनले आहे याला बनवण्यासाठी 700 कोटीं रुपयांचा खर्च आलाय या नव्या स्टेडियमला सरदार पटेल गुजरात स्टेडियम असे नाव असेल मार्च 2020 पर्यंत स्टेडियम सुरू होईल