सांगली-शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या 'त्या' विधानाच्या निषेधार्थ, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी उद्या (शुक्रवार, 17 जानेवारी) सांगली बंदचे आवाहन केले आहे विशेष म्हणजे उद्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सांगली दौरा आहे