अहमदनगर येथे लष्कराचा युद्ध सराव, विविध शस्त्रांचा केला अभ्यास

DivyaMarathi_DB 2020-01-13

Views 141

अहमदनगर - भारतीय यांत्रिकीकृत लष्कराच्या वतीने 13 जानेवारी रोजी अहमदनगरजवळच्या खर्जुना खरे (केके) परिसरात युद्ध सराव करण्यात आला ज्यामध्ये मनुष्य आणि मशीनच्या तांत्रिक आणि सामरिक क्षमतांचे सामर्थ्य, एकात्मिक आणि नेटवर्क लढाईच्या क्षेत्रात पारंपारिक रणनीती दर्शविली गेली या सरावादरम्यान टी-90 भीष्म, टी-72 अजेय, एमबीटी अर्जुन, बीएमपी, मोटर वाहक ट्रॅक आणि लढाऊ हेलिकॉप्टरचा यावेळी युद्ध सराव करण्यात आला

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS