राष्ट्रवादीच्या युवती पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे यांनी केले रातरागिणीसाठी आवाहन

DivyaMarathi_DB 2019-12-18

Views 80

साेलापूर - ‘दिव्य मराठी’ आयाेजित रातरागिणी उपक्रमांतर्गत मंगळवारी महिला समूह संघटनांची बैठक झाली त्यासाठी शहरातील प्रमुख महिला संस्थांच्या प्रतिनिधी उपस्थित हाेत्या आम्ही एकटे येणार नाही, आमचा समूह येईल साेबत वाद्यवृंद असतील ढाेल वाजवत सांगू, ‘आता आम्ही एकटे नाही मिळूनी साऱ्याजणी आम्हा आता कुणाची भीती नाही’ हा संदेश देणार असल्याचे ठणकावून सांगितल्या कुणाचे ढाेलपथक तर कुणाचे पथनाट्य वाद्यवृंद आणि कला सादर करत आम्ही सहभागी हाेणार, असेही म्हणाल्या

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS