मेलबर्न- विमानात 37 हजार फुटांच्या उंचीवर एका जोडप्याने लग्न केल्याची घटना समोर आली आङे न्यूजीलँडची महिला आणि ऑस्ट्रेलियातील परुषाने सिडनी-ऑकलँड कमर्शियल जेटस्टार फ्लाइट 201 मध्ये लग्न केलं या लग्नात विमानातील सर्व प्रवाशी वराती होते एअरलाइनने या लग्नासाठी त्या जोडप्याकडून एकही रुपया घेतला नाही, उलट त्यांना या लग्नासाठी संपूर्ण मदत केली सिडनीवरुन टेक ऑफ होताच जोडप्याने एकमेंकांना प्रपोज केले त्यानंतर विमान अर्थ्या रस्त्यात असताना त्या दोघांनी लग्न केले