विमानाने प्रवास करताना या गोष्टी नक्की तपासा। Traveller's Guide - Cabin bag | #TMI with Reena EP 10

Rajshri Marathi 2019-11-07

Views 7

विमानाने प्रवास करताना नक्की कोणत्या गोष्टी बरोबर असाव्यात किंवा नसाव्यात याबद्दल बऱ्याचदा confusion असतं. म्हणून आजच्या #TMI with Reena च्या भागात रीना तुम्हाला perfect travel guide देतीये. Watch this video to know more.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS