स्टार प्रवाह वाहिनीवर एक टप्पा आउट हा नवीन स्टँडअप कॉमेडी शो सुरु होत आहे. अभिनेत्री रेशम टिपणीस या शोमध्ये मेंटॉर म्हणून काम करणार आहे. राजश्री मराठी शोबझला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिचा पहिलाच कॉमेडी रिऍलिटी शो करण्याचा अनुभव शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Gaurav Borse, Video Editor- Ganesh Thale #ektappaout #starpravah.