झी मराठी उत्सव नात्यांचा नॉमिनेशन पार्टीमध्ये गोदाक्काने हजेरी लावली. या पार्टीसाठी गोदाक्काने केलेल्या लूकच सर्वांना आवडला. काय आहे तिच्या या लूकची खासियत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये! watch this video only on Rajshri marathi showbuzz. Reporter- Darshana Tamboli, CameraMan- Deepak Prajapati, Video editor- Omkar Ingale.