झी मराठी उत्सव नात्यांचा नॉमिनेशन पार्टीमध्ये रात्रीस खेळ चाले २ मधील वच्छीने हजेरी लावली. त्यावेळी तिने तिच्या आणि अण्णांच्या केमिस्ट्रीबाबत वक्तव्य केलं. watch this video only on Rajshri marathi showbuzz. Reporter- Darshana Tamboli, CameraMan- Deepak Prajapati, Video editor- Omkar Ingale.