मुंबईत ईडीच्या कार्यालयावर राष्ट्रवादीची निदर्शने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धरपकड

DivyaMarathi_DB 2019-09-25

Views 90

मुंबई - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 70 जणांविरोधात गुन्हे दाखल केले शरद पवारांविरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईडी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS