आपण किंवा आपल्या जवळीक असे नाजुक लोकं असतील ज्यांची वारंवार तब्येत बिघडते तर लक्ष देण्याची गरज आहे. इम्यून सिस्टम कमजोर असल्यास अश्या समस्यांना सामोरा जावं लागतं. बाहेरील संक्रमणामुळे शरीराच्या अश्या प्रतिक्रियेचे कारण हवामान बदलामुळे होणारे आजार आहेत. तर हे 5 उपाय जाणून घ्या ज्याने आजारांपासून वाचता येईल ...