श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्याला सेक्स टेप लीक प्रकरणाची किंमत चुकवावी लागू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर जयसुर्या स्वत: आपल्या पदाचा राजीनामा देईल किंवा तसे त्याने नाही केले तर त्याला मुदतवाढ मिळणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.